कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

अडीच दशकांनंतर अरुण...

हास्य अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्राफेम कलाकार अरुण कदम जवळपास अडीच दशकानंतर पुन्हा रंगभूमीवर सक्रीय होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून आनंदांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भद्रकाली प्रॉड्कशन...

निक्की पडणार का...

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरला निक्की...

वर्षा उसगावकरांसाठी चक्क...

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन काल सुरू झाला. आतापर्यंत घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता...

आजपासून प्रत्येकाच्या घरात...

बिग बॉस मराठी, या करमणुकीच्या नव्या सीझनला आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी, या दूरचित्रवाणीवरच्या चॅनलवर सुरुवात होत आहे. यावेळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत...

वरूणराजापुढे “धर्मवीर –...

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता....

महाराष्ट्रातले ज्येष्ठ लोककलावंत...

राज्यात एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजनांसारख्या विविध योजनांचा बोलबाला सुरू असताना राज्यातील ज्येष्ठ वयोवृद्ध कलावंत आणि साहित्यिकांचे दरमहा मिळणारे दोन महिन्यांचे...

पॅन अमेरिका मास्टर्स...

आजीवन समर्पण आणि खेळासाठी अतुलनीय उत्कटतेचे उल्लेखनीय प्रदर्शन करताना पुण्याच्या राजसिंग या ज्येष्ठ बॅडमिंटनपटूने अमेरिकेतील क्लिव्हलँड येथील पॅन अमेरिका मास्टर्स गेम्समध्ये पदकांची लयलूट करीत...

युनेस्को वारसा समितीच्या...

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४६व्या अधिवेशनात मध्य प्रदेश पर्यटनाने सहभाग घेतला आहे. या बैठकीला १९५ देशांचे २०००हून...

२ ऑगस्टला प्रदर्शित...

मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या 'बारदोवी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली असून कसलेले अभिनेते, गुंतवणारं...
Skip to content