कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी सातत्याने झगडणारे दै. ‘सामना’चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने आपल्या २६व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत विविध पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. कबड्डीसाठी आयुष्यभर योगदान देणारे खेळाडू, कार्यकर्ते, पंच, प्रशिक्षक, पत्रकार तसेच उदयोन्मुख खेळाडूंच्या कार्यकर्तृत्त्वाचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव केला...
प्रतिष्ठा फाऊंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक,...
भविष्यात तंत्रज्ञान विकसित करण्या करिता कुत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा सशक्तीकरण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा पुरस्करार्थी मोहम्मद...
मुंबईत बोरिवली पश्चिम येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उत्तर मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रेष्ठ भारत घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व प्रखर देशभक्त डॉ....
हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ५व्या खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत ‘खेलो तायक्वांदो' अकॅडमीच्या आयुष सपकाळ आणि स्वराज सकपाळ या दोन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सुवर्णपदकांची...
मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने मुंबईतल्या मलबार हिल क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या मुला-मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत काव्या कुमार, अभिमन्यू शेटे, अनुश्री मोडलींबकर, विवान वायंगणकर, रुद्रा...
जे बोलतो, ते करून दाखवतो असा लौकिक असलेले बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आज १४...
शाळेची सुट्टी संपण्यापूर्वी शालेय बुद्धिबळपटूंसाठी विसडम चेस अॅकॅडमीने आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ७ वर्षांखालील गटात अधवान ओसवाल...
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर...
पत्रकारिता, सामाजिक कार्य, प्रशासन आणि ग्रामीण सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संस्थेच्या वतीने २०२५ सालचे पुरस्कार...