चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

आयसीएसई (१०वी) व...

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई), या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल काल जाहीर करण्यात आले. आयसीएसई (दहावी)...

आज आयसीएसई दहावी...

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी)च्या परीक्षेचा निकाल आज, रविवारी, १४ मे रोजी दुपारी...

९९एकर्स डॉटकॉमने लॉन्च...

प्रॉपर्टी पोर्टल ९९एकर्स डॉटकॉमने ग्राहकांना प्रॉपर्टीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी अद्वितीय फीचर ‘इनसाइट्स’ लाँच केले आहे. हे नवोन्मेष्कारी रिअल इस्टेट इंटेलिजन्स सोल्यूशन ग्राहकांना परिसर,...

आता काँग्रेसमध्ये परस्परांवरही...

राज्यातल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची परस्परांवर कुरघोडी चालू असतानाच काँग्रेसमधले दोन नेते आज एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून आले. चंद्रपूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या विरोधात...

राणीच्या बागेत आता...

शाळांना सुट्या असल्याने सध्या दैनंदिन पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात म्हणजेच भायखळ्याच्या राणीच्या बागेत...

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने...

महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. महाराष्ट्रात पुरणपोळीला एक वेगळं महत्त्व आहे. आजच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत अनेकांना पूर्वीसारखे पुरणपोळ्या करणे जमत नाही. त्यामुळेच नवी...

महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून अरविंद भादीकर यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी अरविंद भादीकर कार्यकारी संचालक वितरण आणि मानव संसाधन (प्रभारी) म्हणून कार्यरत होते व त्यांनी या दोन्ही पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे. अमरावती येथील मूळचे रहिवासी असलेले भादीकर अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. झाले आहेत.  मार्च-१९९२ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले. खडका येथील ४०० किव्हो उपकेंद्रात सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले. २००५मध्ये वाशीम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मुख्यालयातील पायाभूत आराखडा,  नागपूर ग्रामीण मंडल व अमरावती मंडल येथे अधीक्षक अभियंता आणि अकोला व चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत होते. महावितरणच्या संचालक...

रामदास आठवले यांनी...

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सलग पाचव्या वर्षी मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी...

सागरी जैवविविधतेच्या उच्च...

कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षांसाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
Skip to content