राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक के. रवि (दादा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर जाहीर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आपल्या मनोगतात के. रवि (दादा) यांनी सांगितले की, समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव...
मुंबई जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी 5 मार्च 2024पर्यंत अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व्हावी याकरिता मुंबई...
पूनम राऊत आणि श्वेता कलपाथी यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह दुसर्या विकेटसाठी केलेली ८२ धावांची भागिदारी आणि रेशमा नायकने २२ धावांत टिपलेल्या ३ विकेटस् या कामगिरीच्या...
मंजिरी गावडे आणि कृतिका कुमार यांनी ८८ धावांच्या दणदणीत सलामीच्या जोरावर उभारलेल्या ३ बाद १४० या आव्हानाचा पाठलाग करण्यात भारत क्रिकेट क्लब अपयशी ठरला. केतकी...
शर्वी सावेच्या ६० चेंडूंतील १०२ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनने (पीडीटीएसए) मुंबईच्या शिवाजी पार्कवरील प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२०...
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात जेतसन चीच्या २९ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ग्लोरियस क्रिकेट क्लबने प्रकाश पुराणिक स्मृती करंडक महिलांच्या टी-२० स्पर्धेत पय्याडे स्पोर्ट्स...
बीएलएस ई-सर्विसेस लि. या नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवा, बिझनेस करस्पॉण्डंट सेवा आणि असिस्टेड ई-सर्विसेस देणाऱ्या तंत्रज्ञान-सक्षम डिजिटल सेवा प्रदाता कंपनीने ३१ डिसेंबर २०२३ रोजी समाप्त...
मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करणारे रक्तदान प्रणेते श्रीधर बुधाजी देवलकर यांना ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र जनजागृती ऑनलाईन काव्य स्पर्धा...
भारतात धावण्याच्या क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन, हा क्रांतिकारी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ब्रँडेड ऍथलेटिक परफॉर्मन्स ऍपेरल, फूटवेयर...