मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाताई फौंडेशन व अविनाश नलावडे स्पोर्ट्सतर्फे बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतने जिंकली. निर्णायक बोर्डाच्या अगोदर ११-७ अशी आघाडी घेणाऱ्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेला भरत सावंतने ११-१० असे चकविले. अंतिम फेरीपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना लीलया पराभूत करून दर्जेदार खेळ करणाऱ्या पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिल्या १६ विजेत्यांना-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्काराने अविनाश नलावडे, विजय नलावडे, फौंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर लोहे, प्रमुख पंच संतोष जाधव, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या...
पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत वसईच्या सूर्योदय आरबीएल मतिमंद मुला-मुलींच्या शाळेने चमकदार कामगिरी करताना ३ सुवर्ण आणि ६...
मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ...
मुंबईच्या बोरीवली (पश्चिम) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या...
कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा येत्या १० ते १२ डिसेंबरदरम्यान मुंबईच्या परळ येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात आयोजित करण्यात...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बिमानगर एज्युकेशन...
मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून...
द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश...
श्री मावळी मंडळ संस्था, क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य व ठाणे महानगर पालिका, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे डीएसओ आंतर...
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात...