मुंबईतल्या प्रभादेवी येथील यंग भारत सेवा मंडळाने नुकतेच ७५व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने या मंडळाने प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी क्रीडा नगरीत भिकाजी भारती मैदानात आजपासून २७ नोव्हेंबर, या काळात कुमार गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. आपला अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा.
गेल्या दशकात प्रभादेवी येथील स्वामी समर्थ, यंग भारत सेवा मंडळ, सूर्योदय, सिद्धेश्वर, प्रताप क्रीडा मंडळ यांनी आपल्या दमदार कामगिरीचा ठसा उमटवला. पण यामध्ये सुरूवातीला हुतूतू आणि नंतर कबड्डी खेळात मात्र यंग भारत सेवा मंडळाने आपला जबरदस्त दरारा निर्माण करुन या खेळातील एक...
चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये 35 वर्षांहून अधिक उत्कृष्टतेसह राष्ट्रीय अग्रणी असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने (AESL), अधिकृत नॉलेज पार्टनर म्हणून 'कौन बनेगा करोडपती सीझन 16'सोबत (केबीसी) भागीदारीची घोषणा केली आहे.
सोनी...
नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह आज वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात...
महायुती सरकारच्या २५ महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल २२ हजार ३६४ फाईल्सचा निपटारा केला आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या तुलनेत दुप्पट फाईल्सचा...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यामागे जनतेची भक्कम साथ होती. २०१९ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता. पण, २०२४मध्ये १४ खासदार...
येत्या ७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णयातील परिशिष्ट "अ"मधील विहित नमुन्यात सार्वजनिक...
लेह-लडाख ‘एलओसी’वर लडाखमधील नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर एक भक्कम ह्यूम पाइप पुलाचे बांधकाम नुकतेच करण्यात आले. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार...
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंकांच्या घसरणीसह ८० हजारांच्या खाली गेला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक जवळपास ५०० अंकांनी घसरला. या मोठ्या घसरणीत...
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत ५५व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे....