लंडनमधील बर्मिंगहॅम शहरात झालेल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू २४ वर्षीय लक्ष्य सेनने दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. लंडनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्व ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला आहे. त्यावरुन या स्पर्धेची महती आपल्याला कळेल. या स्पर्धेचा इतिहास बराच जुना आहे. अनेक वर्षांची मोठी पंरपरा स्पर्धेला लाभली आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळायचे आणि विजेतेपद मिळवायचे हे प्रत्येक बॅडमिंटन खेळाडूचे स्वप्न असते. भारतातर्फे या स्पर्धेत महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद या दोघांनी विजेतेपद मिळवले....
ब्रॉडबॅण्ड आणि डिजिटल सेवा उद्योगक्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी एसीटी (एसीटी) फायबरनेटने उद्योगक्षेत्रातील ग्राहकअनुभवाची व्याख्या नव्याने घडवू पाहणाऱ्या काही अभिनव वैशिष्ट्यांसह आपले मोबाईल अॅप बाजारात...
भारताने प्रायोगिक तत्त्वावरील सांगोला डाळिंबाची पहिली व्यावसायिक खेप समुद्रमार्गे यशस्वीरित्या अमेरिकेला नुकतीच रवाना केली. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) झेंड्याखाली...
मुंबईचे शेकडो शरीरसौष्ठवपटू वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती शरीरसौष्ठवाची श्रीमंती आणि पीळदार ग्लॅमर असलेली स्पार्टन न्यूट्रिशन 'मुंबई श्री' येत्या ९ मार्चला...
राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय...
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य...
भारतातील आघाडीच्या एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वीचे फुल्लरटन इंडिया क्रेडिट क. लि.)ने त्यांच्या ६व्या पशुविकास दिवशी सर्वात मोठे एकदिवसीय पशुविकास शिबिर आयोजित केले. ही शिबिरे १४...
बांधकाम आणि पाडकाम कचरा हा जगातील सर्वात मोठा घनकचऱ्यांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार भारतातील बांधकाम उद्योग दरवर्षी सुमारे 150-500 दशलक्ष टन बांधकाम आणि पाडकाम...
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) सार्वजनिक प्रशासकांसाठी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स वेबिनार (NeGW 2023-24) आयोजित करत असतो. या माध्यमातून प्रशासकांना आपल्या विविध उपक्रमांना सादर करण्याची संधी...