ब्लॅक अँड व्हाईट

९२ वर्षांचे झाले कुलाब्याचे रिगल!

अलिकडे वारंवार रिगल चित्रपटगृहात जायची संधी मिळतेय. पटकथा संवाद लेखक सलीम जावेद यांच्यावरील माहितीपटाच्या निमित्ताने रिगलला रमेश सिप्पी दिग्दर्शित "शोले" (१९७५)च्या खास खेळाचा अनुभव एकदम भन्नाट. रिगलवर लवकरच पोहोचलो तेव्हा बाहेरची लांबलचक रांग पाहून जुने दिवस आठवले. मी माझ्या कलेक्शनमधील त्या काळातील मिनर्व्हा चित्रपटगृहाचे साडेपाच रुपयेवाले बाल्कनीचे तिकीट दाखवले. या विशेष खेळास सलिम जावेद उपस्थित होते आणि चित्रपट रसिकांनी पडद्यावर दृश्य सुरु ह़ोण्यापूर्वीच डायलॉगबाजी करीत एकच कल्ला केला. रिगल चित्रपटगृहानेही हा अनुभव घेतला... फिल्म हेरिटेजच्या वतीने रिगल चित्रपटगृहात असे काही जुन्या चित्रपटाचे खेळ आयोजित करण्यात येत आहेत आणि त्यासाठी पुन्हा...

प्रजासत्ताकदिनानिमित्त विजय सेल्‍सचा...

देशवासीय प्रजासत्ताकदिन साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असताना विजय सेल्‍स, या भारतातील आघाडीच्‍या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळीला मेगा रिपब्लिक डे सेलसह लोकशाहीच्‍या उत्‍साहाच्‍या भव्‍य साजरीकरणाची घोषणा...

डिजिटल क्षेत्रातल्या सहकार्यासाठी...

डिजिटल परिवर्तनासाठी, व्यापक स्तरावर डिजिटल उपाययोजना सामाईक करण्याच्या क्षेत्रात, सहकार्य करण्याबाबत, भारत आणि क्युबा यांच्यातील सामंजस्य कराराला नवी दिल्लीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. भारताच्या बाजूने...

रॉयल नेव्हीची गस्तीनौका...

रॉयल नेव्हीचे एचएमएस स्पाई हे ऑफशोअर गस्ती जहाज 17 ते 27 जानेवारी 2024दरम्यान कोचीच्या सदिच्छा भेटीवर आहे. आगमनानंतर भारतीय नौदल बँडने या जहाजाचे जल्लोषात...

गोव्यातल्या पासपोर्टसाठीच्या अर्जदारांनो...

केंद्र सरकारने सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रादेशिक...

एडनच्या आखातात नौदलाने...

एडनच्या आखातात भारतीय नौदलाने ड्रोन हल्ला करत नुकतेच एक मालवाहू जहाज वाचवले. 17 जानेवारी 24 रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी सागरी चाच्यांनी एमव्ही...

महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना...

न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावीनंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे....

गेल्या वर्षी ‘भारत...

भारतीय रेल्वेने 'भारत गौरव' पर्यटक गाड्यां अंतर्गत संकल्पना-आधारित मार्गांवर पर्यटक गाड्या चालवण्याची संकल्पना मांडली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे प्रदर्शित करणे...

नाशिकच्या राष्ट्रीय युवा...

27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी नाशिकमधील हनुमान नगर येथील महायुवा ग्राम येथे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2021च्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय...

इंडिया पोस्ट पेमेंट्स...

नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वित्तीय सेवांचा लाभ आठ कोटी ग्राहकांना उपलब्ध करून देत एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) काल केली. या बँकेच्या स्थापनेपासून, आयपीपीबी...
Skip to content