ब्लॅक अँड व्हाईट

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...

पाडायला घेतलाय अमिताभच्या...

आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील अनेक गोष्टी अनुभवण्यासारख्या. त्या खूपच रंजक. विशेषतः एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि लोकप्रिय चित्रपटाचा. त्यातील काहींचा कधी पंचवीस तर...

अमेरिकन टेनिसमध्ये अरिना,...

यंदाच्या शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला गटात बेलारुसच्या २७ वर्षीय अरिना सबालेंकाने आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले तर पुरुष विभागात स्पेनचा युवा...

कभीभी फोन करके...

सुभाष घई दिग्दर्शित "हीरो"चा (१९८३) दक्षिण मुंबईतील न्यू एक्सलसियर चित्रपटगृहाच्या चौथ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये आम्हा चित्रपट समीक्षकासाठी असलेल्या खेळास जग्गूदादा श्रॉफ हजर होता.‌ अर्थात...

मनोजकुमारने केला सतेंदरकुमारचा...

रमेश सिप्पी दिग्दर्शित "शोले"तील (१९७५) प्रत्येक लहानमोठी व्यक्तीरेखा गाजली. एक सुपरहिट पिक्चर असे बरेच काही देत असतो. आपल्याकडील पब्लिकदेखील पिक्चर असा काही डोक्यावर घेतो की त्यातील...

पेनल्टी कॉर्नरवर हमखास...

बिहारमधील राजगीर शहरात झालेल्या दहाव्या आशियाई‌ चषक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या यजमान भारतीय हॉकी संघाने जेतेपदाचा शानदार विजयी चौकार लगावला. आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या...

इस्टेट एजंट झाला...

या लेखातला फोटोच त्याचा आत्मा आहे. तीच तर त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद लुटणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी.. फोटो पाहताक्षणीच चित्रपटरसिकांच्या किमान तीन-चार पिढ्यांच्या...

युरोपमध्ये व्यवसायिक स्पर्धा...

भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलरक्षक ३२ वर्षीय अदिती चौहानने आपल्या तब्बल १७ वर्षांच्या कारकिर्दीला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम‌ देण्याचा निर्णय घेतला. अदिती भारतीय महिला फुटबॉलची...

आचार्य अत्रे यांनी...

आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे...

बुद्धिबळाच्या पटावर युवा...

बातुमी, जाॅर्जिया येथे झालेल्या महिलांच्या वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या, मूळच्या नागपूरच्या असलेल्या अवघ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जेतेपदला गवसणी घालून आपल्या दिव्य पराक्रमाची...
Skip to content