ब्लॅक अँड व्हाईट

गुन्हेगारांवरील नियंत्रणासाठी पोलिसांना हवे राजकीय पाठबळ!

गेल्या काही महिन्यांत खऱ्या अर्थाने मुंबई महानगर क्षेत्रातील कायदासुव्यवस्था ढासळली आहे का? की पोलिसांचे नियंत्रण सुटले आहे, असा प्रश्न वारंवार पडत आहे. गेल्या महिन्यात ठाणे शहरात दोन गंभीर घटना घडल्या. या घटनांना गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कितपत गंभीर घेतले त्याचे उत्तर काळच देईल. 24 सप्टेंबर रोजी ठाणे शहरातील चितळसर पोलीसठाण्याच्या हद्दीत या पोलीसठाण्याचे उपनिरीक्षक किसन भोईर यांची डोक्यात वीट घालून हत्त्या करण्यात आली. उपनिरीक्षक भोईर रात्री सव्वाअकरा वाजता पोखरण रोड क्रमांक दोन येथील सुभाष नगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पान स्टॉलमालक राजू वाल्मिकी यांना पान स्टॉल बंद करण्यास सांगितले....

आजीने दूर सारलेल्या...

भारतीय महिला बॅडमिंटनविश्वाला नवी झळाळी‌ मिळवून‌ देण्यात मोठा हातभार लावणारी भारताची जिगरबाज स्टार महिला बॅडमिंटनपटू, ३५ वर्षीय सायना नेहवालने गुडघ्याची गंभीर दुखापत आणि शरीर...

अधिकारांच्या उत्सवात हवे ‘कर्तव्या’चे...

२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला...

एमआयएमने दिला काँग्रेस-राष्ट्रवादी...

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एआयएमआयएम पक्षाचे १२६ नगरसेवक निवडून आल्याने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. मुस्लिम व्होट बँकेच्या जोरावर या पक्षाने मिळालेल्या यशामुळे काँग्रेस,...

ढोल वाजले! शाहरुख...

नुकतेच, होय नुकतेच आपण एकमेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाचे "इकडून आलेले मेसेज" तिकडे पाठवले, ते येताहेत / पोहचाहेत तोच व्हाॅट्सएपवर एकमेकांना तिळगूळ पाठवलेही.. आपण...

सौदा मनसेचा! थयथयाट...

महाराष्ट्रातल्या  २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यांचे निकालही जाहीर झाले. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. आणि आता सगळ्यांना वेध...

बेरंग झाली ‘अॅशेस‌’...

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बलाढ्य संघात नुकतीच झालेली, क्रिकेटविश्वात प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाणारी आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेली, अशी मोठी पंरपरा लाभलेली...

नवं वर्ष सुरु...

आजच्या ग्लोबल युगातील स्पर्धेच्या वेगात साऊथच्या (दाक्षिणात्य) चित्रपटांनी आपली धाव कायम राहील याची सकारात्मक व्यावसायिक रणनीती आखल्याचे दिसतेय.‌ येथे धाव याचा अर्थ आपला चित्रपट...

भारतीय फुटबॉल महासंघाचे...

‌विश्व चषक फुटबाॅल स्पर्धेसाठी अवघ्या दीड लाखाची लोकसंख्या असलेला कुराकाओ हा छोटा देश पात्र ठरतो आणि या स्पर्धेच्या इतिहासात नव्या विक्रमाला गवसणी घालतो. त्याउलट...

का होतोय निरोगी...

गेल्या काही काळापासून, निरोगी आणि तरुण भारतीयांच्या, विशेषतः तिशी आणि चाळीशीत असलेल्यांचा अचानक कोसळून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि पुनीत राजकुमार...
Skip to content