प्रत्येक दिव्यांग मुलाला सहानुभूती नको, सन्मान द्या, त्यांच्यातल्या त्रुटी नाही तर क्षमता ओळखा आणि त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात घेऊन या, अशा शब्दांत सतराव्या केशवसृष्टी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या स्वाती मोहिते यांनी सल्ला दिला.
सतरावा केशवसृष्टी पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी बोरिवली येथील अटल स्मृती उद्यान सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातल्या पेण येथील विशेष मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण केंद्र चालविणाऱ्या 'आई डे केयर' या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांना सुप्रसिद्ध तंत्रज्ञ, लेखक, उद्योगरत्न व समाजसेवक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि दोन लाख रुपयांचा धनादेश...
गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने झोपडपट्टीवासियांसाठी काहीही केले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत २००० ते २०११पर्यंत अस्तित्त्वात असलेल्या झोपडीधारकांना फक्त अडीच लाखांत घर देण्याचा...
एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात आली असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित अकृषिक म्हणजेच एनए प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री करण्यात येते. ही...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने...