कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...
गोव्यातल्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित ICFT–UNESCO गांधी पदकासाठी नामांकन मिळवलेले आणि स्पर्धांमध्ये सहभाग असलेले जगभरातील दहा विविध चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. यात...
नागपूर क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण वृद्धी करिता प्रधान महालेखापाल कार्यालय नागपुर यांच्याव्दारे इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर्स – ई-पीपीओ जारी करण्यात येणार असून एक पथदर्शी प्रकल्प म्हणून...
कॉ. गुलाबराव गणाचार्य यांनी कधीही मनभेदाचे राजकारण केले नाही. त्यामुळेच त्यांना आजही आदराचे स्थान आहे. त्याचांच वारसा घेत अनिल गणाचार्य यांनी कार्य करताना आलेले...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओदिशामधील बदमपहार रेल्वे स्थानकावरून तीन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. बदमपहार–टाटानगर मेमू, बदमपहार–रुरकेला साप्ताहिक एक्सप्रेस, आणि बदमपहार-शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस, या गाड्यांचा...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती बारीपाडा येथे अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या 36व्या वार्षिक संमेलन आणि साहित्य...
देशाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्राला जातीय चिखलात ढकलून मराठी अस्मितेचा लचका तोडणारी गिधाडं महाराष्ट्रावर घिरट्या घालत आहेत... २८ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज...
गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्र उत्सवाप्रमाणेच आता मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे शहरासह उपनगरात नमो उत्सवांतर्गत दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भाजपा...
भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात केली जात असून प्रायोगिक तत्त्वावर या खेपेच्या निर्यातीनिमित्त कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा)...
प्रधानमंत्री संग्रहालय अभ्यागतांच्या सोयीसाठी विविध पर्यायांचा निरंतर धांडोळा घेत आहे. अभ्यागतांना मेट्रो स्थानके आणि तीन मूर्ती येथे असलेल्या संग्रहालयादरम्यान कनेक्टिव्हिटीच्या समस्या येत असल्याचे निदर्शनास...