देशाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्राला जातीय चिखलात ढकलून मराठी अस्मितेचा लचका तोडणारी गिधाडं महाराष्ट्रावर घिरट्या घालत आहेत… २८ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी रेखाटलेलं हे अप्रतिम व्यंगचित्र आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागू पडते.