कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...
केंद्रीय संस्कृती मंत्रालय (विशेष विभाग) आणि हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने येत्या 14 ते 17 मार्चदरम्यान जागतिक अध्यात्म महोत्सव नावाची एक विशिष्ट आध्यात्मिक परिषद आयोजित करणार आहेत. ही परिषद हैदराबाद...
भारतीय टपाल विभागाने पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी नोंदणी मोहीम सुरू केली आहे. सरकारच्या या भव्य उपक्रमामुळे छतावर सौर पॅनेल बसविण्यासाठी भरघोस...
जुन्या होत चाललेल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे दीर्घकाळ परिचालन करण्यापासून ते लहान आकाराच्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांसह नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानांचे नियमन अशा सर्व विषयांवर चर्चा करण्याकरीता अणुऊर्जा...
एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे) या संघाने साईनाथ स्पोर्ट्स क्लबची घोडदौड संपुष्टात आणत चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांना...
मिस वर्ल्ड स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशांतून आलेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी ताडोबा महोत्सवाला भेट देत व्याघ्र संवर्धनाचा नुकताच संदेश दिला.
राज्याचे वन,...
उद्यान उत्सव-1, 2024 अंतर्गत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 31 मार्च 2024पर्यंत जनतेसाठी खुले असणार आहे. आता पर्यटक सोमवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस सकाळी 10.00 ते...
भारतातल्या एकूण 8,000 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्थांपैकी (एफपीओज) सुमारे 5,000 संस्थांनी त्यांच्या उत्पादनांची देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी डिजिटल व्यापारविषयक खुल्या नेटवर्कच्या (ओएनडीसी)...