बॅक पेज

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच! ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला. अण्णांनी दिलेला पान डबा यावर्षीच्या गणपती...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत...

आजपासून यजमान इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या ५ सामन्यांच्या तेंडुलकर-अंडरसन चषकासाठीच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या पाहुण्या भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण,...

पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या...

देह झाला चंदनाचा.. 'स्वाध्याय' परिवारचे प्रणेता पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित कादंबरी! या एका किस्स्यानेच पांडुरंगशास्त्रींचे व्यक्तिमत्व कसे होते ते समजून येईल. मग...

सनातन राष्ट्र शंखनाद:...

वैश्विक इतिहासात अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लोप पावल्या. उदा. इजिप्शियन, ग्रीक, रोमन, संस्कृती आदी; पण राजकीय संघर्ष, परकीय आक्रमणे, नैसर्गिक आपत्ती आदी संकटांना तोंड देत एकच संस्कृती टिकून राहिली, ती...

महाराष्ट्राच्या जिल्हा युवा...

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांचा २०२३-२४चा जिल्हा युवा पुरस्कार (युवतीकरिता) सानिया मोहम्मद आरिफ खान हिला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या...

‘एकात्म मानवदर्शन’ तत्त्वाने...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या 'एकात्म मानवदर्शन' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल. त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक...

काळजीचे ओझे वाहू...

पश्चिमी देशांमध्ये पिढ्यांची गणना भारतापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात १९६० ते १९८०च्या दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती या ‘क्ष’ पिढीच्या आहेत असे मानले जाते....

आता कोकणातल्या माकडांचे...

कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांकडून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात माकडांचे निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे...

इरेडाने जाहीर केला...

एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी ठरली पहिली कंपनी ठरतानाच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (इरेडा) 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 1,699...

मोबाईल कनेक्शन तोडण्यासाठी...

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय, मेसेजद्वारे अथवा अन्य कोणत्याही स्वरुपात मोबाईल नंबरचे कनेक्शन तोडण्याबाबत ग्राहकांशी संवाद साधत नाही. ट्रायने कोणत्याही अन्य संस्थेला या...
Skip to content