HomeArchiveदादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची सुगम संगीत गायन स्पर्धा

Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची सुगम संगीत गायन स्पर्धा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीनेसुगम संगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. व्यावसायिक कलाकार तसेच दूरदर्शन अथवा आकाशवाणीवरील मान्यताप्राप्त कलाकारांना यात सहभागी होता येणार नाही. ही स्पर्धा दोनगटांमध्ये होणार आहे. पहिला गट ३० ते ६० वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या वयोगटातील स्पर्धकांसाठी ५ जानेवारी २०१९ व दुसरा गट ६१ ते ९० वर्षे वयोगटातीलस्पर्धकांसाठी १३ जानेवारी २०१९ या दिवशी या स्पर्धा होतील. स्पर्धा सकाळी १०वाजता सुरू होतील. स्पर्धकांनी सकाळी ९.३० वाजता दादरमाटुंगा सांस्कृतिक केंद्र, १२२-ए, जे.के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माहीम, मुंबई येथे उपस्थित राहावे. स्पर्धेचे अर्ज १० डिसेंबर २०१८ पासूनसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी ७७००९९४४९५, २४३०४१५०, २४३२९७४२, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.”
 
“दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीनेसुगम संगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. व्यावसायिक कलाकार तसेच दूरदर्शन अथवा आकाशवाणीवरील मान्यताप्राप्त कलाकारांना यात सहभागी होता येणार नाही. ही स्पर्धा दोनगटांमध्ये होणार आहे. पहिला गट ३० ते ६० वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या वयोगटातील स्पर्धकांसाठी ५ जानेवारी २०१९ व दुसरा गट ६१ ते ९० वर्षे वयोगटातीलस्पर्धकांसाठी १३ जानेवारी २०१९ या दिवशी या स्पर्धा होतील. स्पर्धा सकाळी १०वाजता सुरू होतील. स्पर्धकांनी सकाळी ९.३० वाजता दादरमाटुंगा सांस्कृतिक केंद्र, १२२-ए, जे.के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माहीम, मुंबई येथे उपस्थित राहावे. स्पर्धेचे अर्ज १० डिसेंबर २०१८ पासूनसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी ७७००९९४४९५, २४३०४१५०, २४३२९७४२, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.”

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content