Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना...

महाराष्ट्रातल्या 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके घोषित

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य तसेच सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातल्या एकूण 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 31 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’, उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेकरीता दिली जाणारी राष्ट्रपती पदके, पोलीस दलातल्या 4 अधिकाऱ्यांना आणि सुधारात्मक सेवा विभागातल्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातल्या पोलीस दलातल्या 40, अग्निशमन दलातल्या 4, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतल्या 3, सुधारात्मक सेवेतल्या 5 अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातले विविध पदकप्राप्त अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे-

वीरता पदक – पोलीस सेवा

1. अमोल फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,

2. वासुदेव मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,

3. मधुकर नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए

4. संतोष नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल ज

5 सुधाकर वेलादी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

6. विलास पोर्तेट, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

7. विश्वनाथ सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

8. ज्ञानेश्वर फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

9. दिलीप सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

10. रामसू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

11. आनंदराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल

12. राजू चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

13. अरुण मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल

14. नितेश वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल

15. मोहन उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल

16. संदीप वसाके, पोलीस कॉन्स्टेबल

17. कैलास कोवासे, पोलीस कॉन्स्टेबल

18. हरिदास कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल

19. किशोर तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल

20. अनिल आलम, पोलीस कॉन्स्टेबल

21. नरेंद्र मडावी,  पोलीस कॉन्स्टेबल

22. आकाश उईके, पोलीस कॉन्स्टेबल

23. करे आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

24. राजू पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल

25. महेश जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल

26. रुपेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल

27. मुकेश सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

28. योगेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल

29. घिस्सू आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल

30. अतुल मडावी पोलीस कॉन्स्टेबल

31. विश्वनाथ मडावी पोलीस कॉन्स्टेबल

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक

1.महेश पाटील, अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र

2. बाळकृष्ण यादव, पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र

3. सायरस इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

4. विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

सुधारात्मक सेवा

1. विजय परब, सुभेदार

2. राजू हेटे, हवालदार

उत्कृष्ट सेवेसाठी पदक

1. राजीव जैन, पोलीस महानिरीक्षक

2. सुधीर हिरेमठ, पोलीस महानिरीक्षक

3. शीला साहिल, पोलीस अधीक्षक

4. मोहन दहीकर, पोलीस अधीक्षक

5.पुरुषोतम कराड, पोलीस अधीक्षक

6.किरण पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

7. नीलम वाव्हळ, पोलीस उपअधीक्षक

8.अविनाश शिळीमकर, निरीक्षक (पीए)

9. गजानन शेळके, पोलीस उपअधीक्षक

10. महेश तावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त

11. विजय माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

12. समीर साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त

13. पराग पोटे, पोलीस उपअधीक्षक

14. दयानंद गावडे, पोलीस उपअधीक्षक

15. पुष्पलता दिघे, पोलीस उपअधीक्षक,

16. सुनील शिंदे, निरीक्षक (PH)

17. सुवर्णा शिंदे, निरीक्षक (पीए)

18.अनंत माळी, पोलीस उपअधीक्षक

19. महेंद्र कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम

20. कैलाश बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम

21. विजय मोहिते, उपनिरीक्षक

22. भारत सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर

23.नरेंद्र राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक

24. सतीश निंबाळकर, उपनिरीक्षक

25. अफजल खान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक

26. प्रदीप सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक

27. सुभाष साळवी, उपनिरीक्षक

28. प्रमोद वाघमारे, निरीक्षक (पीए)

29. विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक

30.विक्रम नवरखेडे, उपनिरीक्षक

31. विजय देवरे, उपनिरीक्षक

32. मनोज गुजर, उपनिरीक्षक

33. अजय सावंत, उपनिरीक्षक

34. गंगाधर घुमरे, उपनिरीक्षक

35. संजय शेलार, उपनिरीक्षक

36. महादेव खंडारे, निरीक्षक/एआरएमआर

37. राजकुमार टोळनुरे, उपनिरीक्षक

38. बाबासाहेब ढाकणे, उपनिरीक्षक

39. शिवदास फुटाणे, उपनिरीक्षक

40. सुरेश सोनवणे, उपनिरीक्षक

अग्निशमन सेवा

1. हरिश्चंद्र गिरकर, उप. मुख्य अग्निशमन अधिकारी,

2. दामोदर वनगड, अग्निशमन अधिकारी

3. कांचन पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर

4. काशिनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

नागरी संरक्षण व होमगार्ड

1. गंगाधर वुरकुड, प्लाटून कमांडर

2. राजेंद्र बन्सोड, प्लाटून कमांडर

3. नागेश्वरराव पोडदाली, प्लाटून कमांडर

सुधारात्मक सेवा

1. अशोक करकर, अधीक्षक

2. गोविंद राठोड, अतिरिक्त अधीक्षक

3. राजेंद्र धनगर, हवालदार

4. सुनील लांडे, हवालदार

5. प्रल्हाद शिंदे, हवालदार

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content