टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

महागाई भडकली! आयातशुल्काबाबत...

अमेरिकन नागरिकांसाठी किराणा मालाच्या वाढत्या किंमती ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. सप्टेंबर महिन्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (Consumer Price Index), बीफच्या (गोमांस) दरात 14.7%...

सुरूंगशोध व निराकरणासाठी...

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुरूंगशोध आणि निराकरण मोहिमांसाठी अद्ययावत मानववाहक स्वयंचलित जलांतर्गत वाहने विकसित केली आहेत. डीआरडीओअंतर्गत विशाखापट्टणम इथल्या नौदल विज्ञान आणि...

645 कोटींचा इनपुट...

वस्तू आणि सेवा कर गुप्तचर संचालनालयाच्या, दिल्ली विभागीय पथकाने 645 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीचे रॅकेट नुकतेच उघड केले असून या प्रकरणातल्या मुख्य...

सज्ज राहा थंडीच्या...

देशात सध्या तीव्र हवामानाचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट असून, दक्षिण भारतात, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात...

ट्रम्प नरमले! भारतावरचे...

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध हे एका हाय-स्टेक डिप्लोमॅटिक ड्रामासारखे झाले आहेत, जिथे राष्ट्रीय हित आणि वैयक्तिक प्रतिष्ठा समोरासमोर आली होती. काही महिन्यांपूर्वी...

राज्य सरकारकडून कृषी...

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले....

H-1Bपेक्षाही खतरनाक! अमेरिकेच्या...

गेल्या काही आठवड्यांपासून, ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासाठी तब्बल $ 100,000 शुल्कवाढ केल्याच्या बातमीने भारतीय व्यावसायिक आणि टेक इंडस्ट्रीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेत काम करण्याचे...

निवडणुका जाहीर! पण...

महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडण्याआधीच, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हमखास सुरू होणारी...

‘मोंथा’ कमकुवत; पण...

"मोंथा" चक्रीवादळ कमकुवत झाले असले तरी गुजरात किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. गुजरात सीमेलगत,...
Skip to content