शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला सामोरे जाताना कोणत्याही राज्याला राज्य स्तरावर लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू करता येणार नाहीत, असे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने काल जारी...
राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दल गृह खात्याविरूद्ध असलेला पोलिसांचा अहवाल, स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर पांघरूण घातले. इतकेच नव्हे तर...
आयकर विभागाने मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिक आणि विकासक समूहप्रकरणी 17 मार्च रोजी छापे घातले. मोबाईल अॅक्सेसरीजच्या व्यापारात सहभागी असलेल्या डीलर्सच्या प्रकरणीही छापे टाकण्यात आले....
अखेर आज राज्यातल्या ठाकरे सरकारला अखेरची घरघर लागली. एंटिलिया स्फोटके प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा ताबा मुंबई पोलिसांकडे येत...
नागरिकांनी 'मालमत्ता कर' वेळेत महापालिकेकडे जमा करावा, यासाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही दिवसात सुरू केलेला कारवायांचा धडाका सुरुच...
मुंबई पोलीस दलातील एनकाऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे याच्या अटकेनंतर एनआयएकडून आवळला जात असलेला फास कोणाच्या मानेभोवती फसतो हे अद्यापही अस्पष्ट असताना सत्तेच्या लालसेसाठी कोणाला...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि युवा सेनेचे सरचिटणिस वरूण सरदेसाई यांच्यात झालेल्या...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया इमारतीच्या जवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे प्रकरण एक राजकीय षडयंत्राचा भाग असण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.
या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या...
कोणत्याही परिस्थितीत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, हे राज्य सरकारचे आश्वासन मोडित काढताना सरकारने या परीक्षा घेण्याची पुरेशी तयारीच केली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव...