टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

निवृत्तीवेतनधारकांना दिलासा, ‘जीवन...

केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्यांचे जीवनमान अधिक सुलभ करण्यासाठी केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने डिजिटल स्वरूपातील हयात प्रमाणपत्र (डीएलसी) म्हणजेच ‘जीवन प्रमाण’ सादर...

कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासात...

आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करताना, भारतीय रेल्वेस्थानके आपली ‘जुनाट आणि सुविधांचा अभाव’ अशी प्रतिमा मागे सोडून उत्कृष्ट स्थानकांच्या नव्या युगाकडे प्रवास करत आहेत. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस...

आदित्य ठाकरेंच्या टोलरद्दतेच्या...

मुंबईचे पूर्व तसेच पश्चिम द्रूतगती मार्गावरील टोल रद्द करा ही उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली असून...

बारसू रिफायनरीच्या विरोधामागे...

बारसू रिफायनरीचा प्रकल्प होऊ नये याकरीता ग्रीन पीससारख्या संस्थांचा प्रयत्न आहे का, याची खातरजमा राज्य सरकार करत असल्याचे समजते. आज विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री...

राष्ट्रवादीचा शरद पवार...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्त्व टिकवणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर आता नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याच्या...

राज्यात आज कुठेही...

मंत्रालयातल्या राज्य आपत्ती नियंत्रण केंद्राने आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिलेला नाही. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला...

विजय वडेट्टीवार विधानसभेचे...

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आले असतानाच काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा उमेदवार मिळाला असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑगस्ट रोजी, मंगळवारी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार...

मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेंनी अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतात. पण भाजपा...
Skip to content