टॉप स्टोरी

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत नाही. न्यायमूर्ती संदीप मारने यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, निरर्थक खटले दीर्घकाळ न्यायालयाच्या यादीत ठेवणे हा न्यायव्यवस्थेशी अन्याय आहे. हा निर्णय प्रत्यक्ष खटल्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशातील दिवाणी न्यायालयांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो. कांजूरमार्ग मेट्रो प्रकरण - खटल्याचा मृत्यू, मेट्रोची वाट मोकळी हा निर्णय खासगी विकासक महेशकुमार गारोडिया...

उद्धव ठाकरे येणार...

मुंबई महापालिकेतल्या गेल्या काही वर्षांच्या काराभाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांची एसआयटी नेमण्याला काही तास उलटत नाहीत तोच आज ईडीने उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या जवळच्या माणसांच्या जागांवर...

खोके गेले कुठे...

उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेत जिल्हा-जिल्ह्यात प्रतिस्पर्धी निर्माण केले. हे पक्षप्रमुखांचे काम नाही. पण त्यांना दरबारी राजकारण करायचे होते. का तुम्हाला इतकी असुरक्षितता वाटत होती?...

मनीषा कायंदे, शिशिर...

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला धक्का देताना विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, माजी आमदार शिशिर शिंदे तसेच माजी नगरसेवक तांडेल दांपत्यानेही आज...

तुम्ही सावरकर, हेडगेवारांना...

कर्नाटकातल्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने शालेय पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडे काढून टाकल्याला आठवडाही उलटत नाही तोच...

उद्धवजी, स्वा. सावरकरांचे...

उद्धवजी, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात ते जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव पुसायला निघाले आहेत. धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत... यावर आता...

शिवसेनेच्या आजच्या जाहिरातीनंतरही...

शिवसेनेकडून आजही बहुसंख्य वृत्तपत्रांना जाहिराती देऊन कालची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये उफाळून आलेली नाराजी काही कमी होताना...

शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपा...

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, या आशयाची जाहिरात आज राज्याच्या बहुतांशी वर्तमानपत्रात झळकली खरी, पण त्यामुळे नाराज झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ऑईल...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळ्याजवळील ओव्हर ब्रिजवर मंगळवारी ऑईल टँकरला झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत , अशी माहिती...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपापल्या कार्यक्षेत्रातल्या युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच मंत्रिपद देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी...
Skip to content