टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

हे कसले महाराष्ट्राचे...

जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो?...

भारतात उद्यापासून नवी...

(भारत एनसीएपी) ही बहुप्रतिक्षित नवी कार सुरक्षा मूल्यांकन व्यवस्था, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, 22 ऑगस्ट 2023 रोजी सुरू करणार आहेत....

यंदाही गौरी-गणपती, दिवाळीसाठी १००...

राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा...

शरद पवारांच्या भूमिकेवर...

काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर जनतेत संभ्रम आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत आणि त्यांनी अजित पवार यांच्याबरोबरच्या भेटीवर...

अंधेरी ईएसआयसी रुग्णालयात...

मुंबईतल्या अंधेरी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) रुग्णालयात आज खासदार गोपाळ शेट्टी आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते नव्याने ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) सेवेचे...

स्वातंत्र्यदिनानिमित्त 954 पोलिसांना...

वर्ष 2023च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक सीआरपीएफचे जवान लौक्राक्पम इबोमचा सिंह यांना...

‘ह्युंदाई’ करणार राज्यात...

महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. दक्षिण कोरियातील लोट्टे ग्रुप, एल...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात...

20 जुलै 2023 रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन, 2023 काल अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात 23 दिवसांच्या कालावधीत 17 बैठका घेण्यात...

आता करा आधारची...

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) नागरिकांसाठी ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आधार कागदविरहित ऑफलाईन ई-केवायसी पडताळणी ही अत्यंत क्रांतिकारी सुविधा असून ही सुविधा...
Skip to content