पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

ती संपत्ती अजितदादांची...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नाही. कोणतीही संपत्ती बेनामी नसते....

जोगेश्वरीतल्या अवैध धंद्यांविरूद्ध...

कोरोनात लॉकडाऊनचा फायदा उचलत मुंबईतल्या जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी सूचना शिवसेनेचे...

संजय राऊत यांना...

खासदार संजय राऊत सत्ताधारी पक्षातील नेते आहेत. त्यांना कोणाविरुध्द कारवाई करावयाची असेल तर ते सरकारच्या माध्यमातून करू शकतात. त्यांना अडवले कोणी? त्यांना एसआयटी स्थापन...

तुम्हाला फक्त पवारसाहेबांसाठी...

मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच पूर्वपदावर येईल आणि पुन्हा जुने दिवस परत येतील. राष्ट्रवादीला इथे स्कोप आहे असे अनेक सर्व्हे सांगतात. आपल्या सर्वांचा एकच नेता...

दुसऱ्यांच्या पैशावर राजकारण...

सूक्ष्म उद्योग सुरू करा. पुढे लघु उद्योजक बना. नंतर मध्यम उद्योजक बना. ३-४ वर्षांपासून पुढे २०-२० वर्षांचे नियोजन करून उद्योग सुरू करा. यासाठी हवे...

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आमदारांना...

राज्यातल्या आमदारांचा स्थानिक विकासनिधी तीन कोटी रूपयांवरून चार कोटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदारांचा स्थानिक विकासनिधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना...

पुढच्या ७ वर्षांत...

पर्यावरणस्नेही मुंबई महानगर घडवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात असून त्यामध्ये काल स्वाक्षरी करण्यात आलेले तीनही सामंजस्य करार महत्त्वाचे आहेत. सन २०२८पर्यंत मुंबईतील बेस्ट...

आता मुख्यमंत्र्यांनी म्हणावे,...

मुख्यमंत्री कोरोना काळात म्हणत होते की मी जबाबदार.. पण, आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचे शिवसेनेचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार.., अशी घोषणा...

खर्डा-कुर्डूवाडी पालखी मार्गासाठी...

कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणारा पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले ११४ कि.मी.चे काम जलदगतीने सुरू करण्याची मागणी तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Skip to content