पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

बघा! विरोधी पक्षनेत्यांच्याच...

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 'टीईटी' घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्याचे आज विधानसभेच्या...

तुमच्यासारखे आम्ही बिल्डरच्या...

आपण नगरविकास मंत्री असताना नागपूरच्या एनआयटीमधील एका भूखंडधारकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे त्याला नंतर स्थगिती दिली. मात्र, या विषयावर एकनाथ सापडला.....

एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्त्वाखाली...

ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही. त्यांच्या नाकाखालून त्यांचे सरकार घेऊन गेलो. ते कसल्या वल्गना करताहेत? हे सरकार राहणार. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार. त्यांच्याच...

सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यशैलीवर...

एखाद्या राजकीय नेत्याची गुणसंपन्नता, ओघवती भाषा, अनोखी कार्यशैली, विषयाची खोली जाणून घेण्याची कुवत, प्रचंड आकलनशक्ती, अचूक नियोजन, कायद्याचे प्रगाढ ज्ञान, मूल्याधिष्ठित आचरण, प्रसंगी अन्यायाविरुद्ध...

साहित्य पुरस्कार रद्द...

साहित्य संस्कृती मंडळाच्या समितीनं उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी अभ्यासपूर्वक निवडलेल्या पुरस्कार्थीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत रद्द करणं आणि निवड समिती बरखास्त करण्याची राज्य...

मराठवाडा-विदर्भातील प्रश्नांसाठी नागपूरचे...

कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. मराठवाडा, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी विधिमंडळाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान...

निर्भया निधीतली 17...

केंद्र सरकारने दिलेल्या निर्भया निधीतून महिलांसाठी वापरात यावयाचा गाड्यांपैकी 17 गाड्या तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात ठेवण्यात आल्याचा गोप्यस्फोट भारतीय...

उद्धवजी अजूनही सावरलेले...

रिफायनरीसारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट, जो देशातला सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा, रोजगाराचा होता तो उद्धवजींनी बाहेर घालवला. त्यामुळे मला असे वाटते की कधीतरी असा विजय मिळाल्यानंतर विरोधी...

कुणाला आव्हान देता?...

संजय राऊत नुकतेच जेलमधून बाहेर आले आहेत. तेथे राहून कैद्यांकडून काही शब्द ते शिकले आहेत. त्यामुळेच ते रोजच्या रोज ते षंढ, नामर्द, रेडे असे...
Skip to content