पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

आमच्या समर्थनामुळेच उद्धव...

गेल्या २५ वर्षांत मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्त्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही...

उद्धव ठाकरेंचे आलीशान...

उद्धव ठाकरे यांनी आपले तसेच आपल्या कुटुंबाचे आयुष्य आलिशान पद्धतीने जगण्यासाठी फक्त खंडणीचाच आधार घेतला, खंडणीचाच वापर केला आणि आता त्यांचे कार्यकर्ते याच मार्गाने...

औद्योगिक क्षेत्रातील बदल...

आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी...

हिंसाचाराप्रकरणी उद्धव ठाकरेंची...

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात सतत घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमागे उद्धव ठाकरे यांचा हात आहे का, याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे...

‘त्या’ १६ आमदारांच्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल कायद्यानुसार लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. आपला चार दिवसांचा...

आपल्या १४-१५ आमदारांना...

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या 14-15 आमदारांना उद्याच्या उद्या राजीनामा देण्यास सांगावे, असे आव्हान शिवसेनेचे खासदार डॉ....

गद्दारांसमोर अविश्वासाच्या ठरावाला...

ज्या पक्षाने सर्व काही दिलं त्या पक्षाशी गद्दारी करून माझ्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणणाऱ्या गद्दारांसमोर मला जायचे नव्हते म्हणून नेतिकतेच्या कारणावरून आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा...

मालवणी, छ. संभाजीनगरमधल्या...

उद्धव ठाकरे यांनी 2004 साली मुंबईत जातीय दंगल घडवण्याचा कट रचला होता. त्यांची ही पार्श्वभूमी पाहता गेल्या नऊ महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या छोट्या-मोठ्या दंगलींमागे उद्धव...

नितीन गडकरींनी आतापर्यंत...

आपल्या महाराष्ट्रभूमीला साहित्य, संस्कृती आणि इतिहासाची मोठी देणगी आहे, अनेक संतांनी आपल्या वचनांमधून समाजातल्या वंचितांची सेवा करण्याचा संदेश दिला आहे. त्याच वचनांनुसार गेली कित्येक...
Skip to content