चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...
ऍडमिरल आर. एल. परेरा - पीव्हीएसएम एव्हीएसएम यांची सध्या जन्मशताब्दी (जन्म1923 - मृत्यू1993) साजरी होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदल आणि दार्जीलिंगमधील...
मोदी-राहुल, भाजपा-काँग्रेस यांच्यातील ही लढाई नाही तर देशाच्या स्वभावातील दोन आत्म्यांमधील ही लढाई आहे. एक आत्मा म्हणतो हिंदुस्थान मध्यातून चालवावा, वरून आदेश देऊन चालवावा आणि दुसरा...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, काल 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका व्यक्त करणारी आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याचे...
शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि सौर उर्जा सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून, अवाडा ग्रुपच्या अवाडा एनर्जी या अक्षय ऊर्जा विभागाला महाराष्ट्र...
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी काल हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लडाख या राज्यांमध्ये प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातील बौद्ध विकास योजनेअंतर्गत...
झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथे 3 दिवसीय राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय मेळा आणि कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आदिवासी कार्य, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या...
केंद्रीय एमओपीएसडब्ल्यू आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 'ओशन ग्रेस' नावाच्या 60टी बोलार्ड पूल टगचे आणि मेडिकल मोबाइल युनिटचे (एमएमयू) नुकतेच उद्घाटन केले. द...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारखंडमधील धनबाद शहरातल्या सिंद्री येथे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण केले. या विकास...