न्यूज अँड व्ह्यूज

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर थोरल्या पवारांनी टाकले नव्याने फासे!

जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...

‘अलेक्सा’ला गाणे गाता...

ज्यांच्याकडे संगणक आहे त्यांना चॅटजीपीटीची ओळख नसेल अशी शक्यता फार कमी आहे. कधी न कधी तरी त्यांनी चॅटजीपीटी पाहिला असेलच. काहींनी या कृत्रिम बुद्धिमत्तेकडे...

बिहारमध्ये कोसळणारे पूल...

जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसात बिहार राज्यातील काही मोठे पूल कोसळले होते हे वाचकांना आठवत असेलच. याच कोसळलेल्या पुलांपैकी एक पूल बांधणाऱ्या 'अशोका बिल्डकॉन'...

ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षकही असतात...

गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही आणि यशाच्या पूर्णतेत गुरुकिल्ली हा शब्द येतोच. मग ते यश शालेय असो की क्रीडा क्षेत्रातले.. अगदी ऑलिम्पिकमधले.. त्यासाठी गुरु अथवा...

ठाण्याचे ‘आधार’ केंद्रच...

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व त्यांच्या 'किचन कॅबिनेट'ने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्याला लवकरच मासळीबाजाराचे स्वरूप प्राप्त होईल की काय, अशी...

उद्धव ठाकरेंचे गुप्ता...

देहरादूनमधील एका बिल्डरच्या हत्त्येतील आरोपी आणि आफ्रिकेतील घोटाळेबाज व्यापारी अजय गुप्ता तसेच त्यांच्या बंधूंशी उद्धव ठाकरे यांचे कोणते व्यावसायिक संबंध आहेत? असा सवाल शिवसेनेचे...

ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसोबतच चमकतात...

खेळ स्थानिक असोत, प्रादेशिक असोत की राष्ट्रीय.. किंवा अगदी ऑलिम्पिक असोत. खेळाडू पुरुष असोत की महिला... त्यांच्या बाबतीत एकच महत्त्वाची बाब यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये दिसत...

आज नागपंचमी! जाणून...

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा...

ऑलिम्पिक ज्योतीतली आग...

या वर्षीचे ऑलिम्पिक सामने सुरु झाले त्या दिवशी धावपटू मेरी जोस पेरेक आणि ज्युडो खेळाडू टेडी रायनर या फ्रेंच खेळाडूंनी प्रचंड आकाराची ऑलिम्पिक ज्योत...

इन्शुरन्सदेखोचा रिइन्शुरन्स ब्रोकिंग...

भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या इन्शुरन्सदेखोला रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयची नुकतीच मंजुरी मिळाली आहे....
Skip to content