जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...
अट्टल दारुडे तसेच सोशल ड्रिंकिंगच्या नावावर अल्कोहोल सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देणारे संशोधन समोर आले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने जारी...
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फास्टॅग नियमात बदल केले आहेत. नवे नियम येत्या 17 फेब्रुवारी 2025पासून लागू केले जाणार आहेत. वाहनधारकांनी फास्टॅग"चे...
डिसेंबर २४पासून मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रदूषणात वाढ होत असून या महिन्यात प्रदूषणाची पातळी अधिकच वाढल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांनी...
जागतिक पातळीवर १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत दर चार वर्षांनी काही मिलीसेकंद कमी झालेले दिसतात. फूटबॉल किंवा हॉकी या क्षेत्रातही खेळाची गती वाढत चालली आहे...
भारताचा अनुभवी, वेगवान गोलंदाज ३१ वर्षीय जसप्रित बुमराहची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२४मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू तसेच सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवड करुन त्याच्या अतुलनीय कामगिरीची योग्य...
केंद्र सरकारने नुकतेच सादर केलेले बजेट चांगले असूनही का कोसळला भारतीय बाजार? जाणून घेऊया यामागची पाच मुख्य कारणे...
कमकुवत जागतिक संकेत-
कमकुवत जागतिक संकेतांमुळे मुख्यतः...
विक्रमी ४२ वेळा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई क्रिकेट संघावर यंदाच्या मोसमातील या स्पर्धेतील अ गटातील...