माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

ठाणे.. जेथे गुंड...

ठाणे शहर आणि जिल्हा, मुंबई आणि मंत्रालयापासून बराच जवळ असला तरी आता ठाणे शहर काही भाग सोडून बकालपणाशी जणू बरोबरीच करत असल्याचे दिसत आहे....

मराठा आरक्षणावर इलाज...

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी घेऊन गेली वीस-पंचवीस वर्षे लढणारे विविध पक्षांमध्ये विखुरलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते सध्या दुःखसागरात बुडाले आहेत. ते चिडलेही...

११ वर्षांपूर्वीच वर्तवले...

तुम्हाला जर असे वाटत असेल की ही कोविड-१९ (कोरोना) या वैश्विक महामारीला जर २०१९च्या अखेरीला सुरूवात झाली आणि तीसुद्धा चीनमधून, तर तुम्ही अंशतः बरोबर आहात. खरेतर, ऑपेरशन लॉकस्टेपमध्ये रॉकफेलर फाऊंडेशनने हया वैश्विक महामारीचे भाकित आणित्याचे दुष्परिणाम याची नोंद मे  २०१०मध्येच करून ठेवली होती आणि तसेच आज घडत आहे! कोविड-१९ महामारी त्याचा फक्त एक सब-प्लॉट आहे. रॉकफेलर फाऊंडेशनने या कोविड-१९च्या उपकटाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ५४ पानी अहवालात मे २०१०मध्येच नमूद...

परिचारिकांची देणी काय...

तसे तर जागतिक परिचारिका दिन प्रत्येक वर्षीच येतो. परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रदीर्घ काळात आल्याने त्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. परिचारिका दिनानिमित्ताने सर्वांनीच...

अजितदादांचा रूबाब न्यायालयाच्या...

अजितदादांनी कालच मोठ्या रूबाबात पुण्यातल्या मांजरी खुर्द येथील साधारण २८ एकरची जागा भारत बायोटेक या कंपनीला लसनिर्मितीसाठी देऊ केली. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आणि...

हेटाळणीनंतरही शेवटी मुंबईच...

गेल्या काही दिवसात सर्वोच्च आणि दिल्ली उच्च न्यायालयाने कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई महापालिका करत असलेल्या अविरत प्रयत्नांना शाबासकीच दिली आहे. मुंबई महापालिकेच्या या स्तुतीमुळे...

गायकवाड आयोगाच्या घोडचुकांमुळे...

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानंतर ज्येष्ठ पत्रकार आणि कायदेविषयक अभ्यासक अजित गोगटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन शेकडो पाने डोळ्याखालून घातल्यानंतर मराठा...

परतणाऱ्या लोंढ्यांमुळे कोरोना...

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्यायायाने गावाकडे परतलेले अन्य राज्यांतील लोक पुन्हा एकदा मुंबईकडे वळू लागलेले आहेत. रेल्वे-रस्तामार्गे रोज ८० हजार नागरिक पुन्हा...

आणि परदेशी मदतीचा...

गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढाईसाठी जगभरात भारताचे कौतुक झाले, तेव्हा अमेरिकेत दररोज दोन-तीन लाख लोक कोरोनाग्रस्त होत होते आणि दररोजचे मृत्यू पाच-पाच हजारांच्या घरात...
Skip to content