रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी...
भिंत म्हणाली:
“तरुणांचे आंदोलन,
कळता कळेना
कोण कुणाजवळ ठेवावे
मलाही कळेना”
शेजारची भिंत वदली:
“दोन इकडे पाठव,
पाच वर्षे स्थिर राहतील,
सगळेच एकमेकांकडे
प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे)
मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त तुळीये गावाला भेट दिली. तेथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.. ते म्हणाले,"ढगफुटी केव्हा होईल,...
सध्या पोलिसांच्या काळ्याकुट्ट कारभारात रुपेरी कडा असलेले पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महासंचालक पदाची सूत्रे हाती घेऊन जेमतेम चार महिने होत नाहीत तोवरच काही 'प्रभावशाली'...
संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद, अठरा पुराणे व भगवदगीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वांना परिचित आहेत. आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरू महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यासजयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करीत असतो.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता,...
नेमेची येतो मग पावसाळा, बरोबर आणतो तुफान पाऊस, दरडी कोसळणे आणि मृत्यूची माळ! हे थांबवा! परीटघडीच्या वस्त्रांतल्या या नेत्यांना आधी आवरा!!
"मोले धाडी जो मराया|...
जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा आता होऊ घातल्या आहेत. विश्वात आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी इथे आटापिटा करणारे खेळाडू आपल्याला पाहण्यास मिळतात. आपल्या...
गेल्या 10/15 वर्षांत दैनंदिन जीवनातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंची इतकी जबरदस्त भाववाढ झाली आहे की, गरीब आणि मध्यमवर्गाचे कंबरडेच मोडले आहे. अशा या महागाईच्या काळात...
केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यात तीन गोष्टींची चर्चा अधिक झाली. पहिली बाब नारायण राणेंचा समावेश. दुसरी, प्रकाश जावडेकरांसह बारा मंत्र्यांची हकालपट्टी आणि तिसरी...
"दररोज स्वतःला धीर देत जगणे; कठीण होत आहे
किती आवरावे आपणच आपणाला; कठीण होत आहे
भोकांड पसरणाऱ्या मनास थोपटीत झोपवून घेतो
भुसा भरलेले भोत दिसूनही; थांबणे कठीण...
आयुष्यात अमुक एखाद्याकडून असे काही घडेल अपेक्षितच नसते. म्हणजे, जयंत पाटील खिशात हात घालतील. दिलखुलास मनमोकळे मनातले एखाद्याशी बोलतील. मनापासून हसून दाद देतील वगैरे.....