माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

परमबीर सिंग यांचे...

काल रात्रीचे साडेदहा वाजले होते.. संध्याकाळपासून मी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा शोधत होतो. परंतु ते कुठे आहेत ते सापडत नव्हते....

भीतीची लाटही ओसरत...

देशभरातील कोरोनाचे वातावरण आता सुधारत आहे ही उत्तम गोष्ट घडत आहे. आधीच्या काळातील नव्या रुग्णसंख्येपेक्षा सध्या कमी संख्येने नव्या कोरोना रुग्णांची भर पडते आहे....

सरन्यायाधीश बरोबर बोलले;...

देशाच्या संसदेत तसेच अनेक राज्यांच्या विधिमंडळात आजकाल चर्चा न होताच गोंधळ घातला जातो, हे आता जनतेच्या, राजकीय नेत्यांच्या तसेच नोकरशहांच्या पुरते अंगवळणी पडले आहे....

पाण्यासाठी दाहीदिशा.. का...

गेल्या महिन्यातील जोरदार पावसानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. खरे तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी असे काही लिहावे लागेल याची...

अभिमान बाळगा, पावित्र्य...

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नि त्याचबरोबर राष्ट्रध्वजाच्या बदलाबाबत अनेकांना माहिती आहेच. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती मिळण्यासाठी त्याकाळच्या धुरिणांनी, नेत्यांनी दिलेला लढा हुतात्म्यांनी केलेलं बलिदान, त्यांच्या कुटुंबियांना...

सहाराच्या 23 हजार...

सहाराच्या गुंतवणूकदारांना शोधून त्यांचे बेकायदेशीरपणे गुंतवलेले पैसे 23 हजार कोटी परत करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2012मध्ये देऊनसुद्धा आता 2021पर्यंत म्हणजे तब्बल नऊ वर्षे...

पुरातन सांस्कृतिक वारशात...

विश्व आदिवासी दिन नुकताच साजरा झाला. पृथ्वीवरील प्रत्येक देशाला आदिवासी संस्कृती आहेच! कितीही प्रगत देश असला तरी तिथं मूळ वस्ती करून राहणाऱ्या माणसांच्या समुहाला...

विधान भवनातल्या ‘ध्यान...

ध्यान रंगी रंगले रे! आपुले रे हाती आपुले प्राक्तन| घडवू तैसे ध्यान घडतसे!! मनोहारी सोहळा!! आमदार मंडळी हो, रागावू नका. मोहाच्या मागे धावू नका. ही जी ध्यानधारणा आपण...

राजभवन बनले लोकभवन!!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव घेताच महाविकास आघाडी सरकारच्या कोणाही नेत्याच्या चेहऱ्यावर आठ्या पडलेल्या दिसल्यास त्यात नवल काहीच नाही. कारण कोश्यारी साहेबांनी आल्यापासूनच या...
Skip to content