रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी...
भिंत म्हणाली:
“तरुणांचे आंदोलन,
कळता कळेना
कोण कुणाजवळ ठेवावे
मलाही कळेना”
शेजारची भिंत वदली:
“दोन इकडे पाठव,
पाच वर्षे स्थिर राहतील,
सगळेच एकमेकांकडे
प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे)
मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...
महाराष्ट्राच्या विधानसभेत आता कुणी चांगल्या कामाचा पेनड्राइव्ह देतो, असे म्हटले तरी वातावरण गंभीर होऊन जाते. प्रत्येक अधिवेशनात सरकारला डिफेन्सिव्ह व्हायला लावणारे विरोधी पक्षनेते देवेन्द्र...
सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं सामान्यपणे सरकारी कामाबद्दल सांगितलं जातं. थोडक्यात, सरकारी कामासाठी जायचं तर थांबायची तयारी हवी, असा सर्वसामान्यांचा अनुभव असतो....
विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. १९९०मध्ये काश्मीरच्या खोर्यात धर्मांधतेने कळस घातलेला असताना काश्मिरी पंडितांच्या नरकयातनांचे सत्यान्वेषण करणार्या...
"thousands have lived without love, not one without water" हे सुभाषित आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनापासून माहीत असते. अपेक्षा करूया ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे...
कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे... या भीमरूपी स्तोत्राची आठवण यावी, असा महाराष्ट्राचा २०२२-२३चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत सादर केला.
अर्थसंकल्प सादर...
विधानसभेमध्ये तुलनेने इव्हेन्टफूल नसलेला मंगळवारचा दिवस संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी केलेल्या व्हिडियो फितींच्या बॉम्बस्फोटांमुळे सरकार पक्षाला हादरवून...
एकीकडे राज्य सरकारने राज्यातल्या सर्व प्रकारच्या निवडणुकांच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या संमतीनेच निवडणूक कार्यक्रम निश्चित करावा आणि मगच जाहीर करावा, अशा आशयाचं...
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकलपीय अधिवेशन नुकतेच मुंबईत सुरू झाले. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपले अभिभाषण अर्धवट सोडून सभागृहातून निघून गेले. कोणत्याही सभागृहातून,...