स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या चेंबूर एम / पश्चिम विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कालपासून सजविण्यात आले आहे.
उद्यानातील...
मुंबई उपनगरातील रहिवाशांना बजावण्यात आलेल्या अकृषिक कराच्या नोटिसींना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. यावर कायमस्वरुपी नियमात...
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या एका अधीक्षक अभियंत्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले खरे.. पण, या आदेशानंतर चौकशीतून या अधीक्षक अभियंत्याला...
विधानभवनात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे उद्विग्न झालेले राज्यपाल यांनी आपले अभिभाषण अवघ्या...
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी आपापल्या परिसरातल्या विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग आपल्याला वरळीत पाहयला मिळतो. वरळीच्या जांबोरी मैदानाचे...
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १९६९ साली शहीद झालेल्या ६९ आंदोलकांना दरवर्षी ८ फेब्रुवारीला अभिवादन केले जाते. याचेच औचित्य साधत मुंबईच्या भोईवाडा येथे उभारण्यात आलेल्या बेळगाव,...
मुंबईत आज म्हणजेच शुक्रवारी ए, बी, ई, एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागात इतर काही भागांमध्ये...
कॉर्डेलिया क्रूझवरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांपैकी एकूण १३९ जण कोविडबाधित असल्याचे अहवाल काल रात्री (५ जानेवारी २०२२) मुंबई महापालिकेला प्राप्त झाले आहेत.
कॉर्डेलिया क्रूझ...
राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू केले आहेत. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत...