मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

भौतिकशास्त्रातील लिंगसमतोल साधण्यासाठी...

भौतिकशास्त्र विषयाच्या डॉक्टरेट पातळीवरील विद्यार्थ्यांच्या संख्येत लिंगसमतोल साधण्यासाठी आयोजित केलेल्या  विज्ञान-विदुषी – 2023, या उपक्रमाला काल मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (एचबीसीएसई)...

राज्यपालांनी केले ‘पिकलबॉल’...

फिटनेसच्या दृष्टीने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल खेळाच्या प्रदर्शनी सामन्याचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांनी काल राजभवन येथे केले. पिकलबॉल हा एक इनडोअर किंवा आउटडोअर रॅकेट/पॅडल...

आता मुंबईतील डबेवाल्यांनाही...

मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व...

भाई जगतापांना नारळ!...

लवकरच भाकरी फिरवणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याआधीच काँग्रेसने मात्र मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची...

समाजकंटकांवर त्वरित कारवाई...

शिवसेना कोल्हापूरमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत असून, काही समाजकंटक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव...

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी...

डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली असून डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात...

आता मुंबईत कचर्‍याची...

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी, यासाठी पालिकेने 8169681697 हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध...

मुंबई महापालिकेकडून दहावीतल्या...

दहावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे महानगरपालिका शाळेतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील पाच वर्षांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी किमान रुपये २५ हजार आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय...

सोमवारी के पूर्व...

मुंबईतल्या के/पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे नवीन १५००...
Skip to content