मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

मंत्रालयात मुख्यमंत्री तर...

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७६वा वर्धापनदिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे...

आघाडीच्या नेत्यांनी घेतला...

३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून आज महाविकास आघाडीचे प्रमुख...

मुंबईतली पाणीकपात उद्यापासून...

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावक्षेत्रात जुलै २०२३मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३मध्ये...

जिल्हा परिषदेतल्या मेगा...

राज्याच्या ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के  व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची...

गणेश मूर्तिकारांसाठी अनामत...

गणेश मूर्तीकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु. १०००/- असलेली  अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्याचा निर्णय काल मुंबईत झालेल्या एका...

सिलिकॉन व्हॅलीत करा...

फिजिक्सवाला (पीड्ब्ल्यू) या भारताच्या आघाडीच्या एज्युटेक प्लॅटफॉर्मने पीडब्ल्यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन (पीडब्ल्यू आयओआय) या कॉम्प्युटर सायन्स आणि एआयच्या क्षेत्रातील ४ वर्षीय निवासी अभ्यासक्रमाची घोषणा...

थायलंडमधून आणलेले 306 जिवंत...

एका महत्त्वपूर्ण ऑपरेशनमध्ये, डीआरआय मुंबई विभागीय युनिटने मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्सद्वारे थायलंडमधून भारतात तस्करी करणाऱ्या 306 जिवंत विदेशी प्राण्यांना यशस्वीरित्या पकडले. वन्य जीवजंतू आणि वनस्पती (CITES)च्या लुप्तप्राय...

न्या. देवेंद्र कुमार...

अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये...

मुंबईला पाणीपुरवठा करणारा...

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर हा चौथा तलाव काल, गुरूवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला. मुंबईला...
Skip to content