एनसर्कल

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू 'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...

पोर्टफोलिओत विविधता आणा...

तुम्ही जर आपली आर्थिक जोखीम कमी करू इच्छित असाल तर आपल्या पोर्टफोलियोमध्ये विविधता आणणे खूप महत्त्वाचे आहे. यात तुम्ही कमोडिटीजचा लाभ घेऊ शकता. ती...

क्रिकेटचा नव्हे तर,...

विश्वविख्यात क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याकडून उत्कृष्ट क्रिकेटपटू कसे व्हावे याचे मार्गदर्शन किती जणांनी घेतले याची कल्पना नाही. मात्र, भारतातल्या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून...

श्री साई मंदिरातला...

राज्‍य शासनाने उद्यापासून म्हणजेच ०७ ऑक्‍टोबरपासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िक स्‍थळे खुली करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍यानुसार शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज १५ हजार...

पुढच्या महिन्यात २१...

बँकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा ऑक्टोबर, रजेसाठी लयलुटीचा महिना असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत यादीप्रमाणे देशातल्या विविध भागात मिळून ऑक्टोबर २०२१, या महिन्यातले तब्बल २१ दिवस...

बारा बलुतेदार पद्धती,...

धावपळीच्या जीवनामध्ये निवांतपणा आणि विरंगुळा शोधण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन करण्यासह त्यांना प्राचीन संस्कृतीचे दर्शनही घडविण्याची किमया मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने साधली आहे ती जोगेश्वरी...

आता होणार एकषष्ठांश...

हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या दिवशी आयआयटी मुंबईच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक गणेश रामकृष्णन आणि त्यांच्या चमूने 'उडान' प्रकल्पाचा शुभारंभ...

गोंगाट रोखा मधमाश्यांच्या...

एका भारतीय संशोधकाने ध्वनीशोषक पॅनेल म्हणून मधमाशांच्या पोळ्यासारख्या असलेल्या कागदाच्या शीट आणि पॉलिमर रचना तयार केल्या असून ध्वनीप्रवाह उर्जेचे लो फ्रिक्वेन्सीमध्ये रुपांतर करणारी पॅनेल...

पेनियरबायचे निओदुकान बाजारपेठेत...

देशातील किरकोळ विक्री क्षेत्राचे व्यापक स्तरावर आधुनिकीकरण करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या पेनियरबाय या भारताच्या अग्रगण्य ब्रांचलेस बँकिंग आणि डिजिटल पेमेंट्स नेटवर्कने रिटेलर्स...

राजभवनावरून हात हलवत...

राज्य सरकारने पाठविलेल्या १२ जणांच्या यादीला मान्यता देऊन त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची विनंती करण्यासाठी राजभवनावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाला एक...
Skip to content