सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू
'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या भारतातील कला क्षेत्रातील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान केले, ज्यांना त्यांच्या...
लडाखमध्ये राष्ट्रीय महामार्ग 301चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या 230 किलोमीटर लांबीच्या कारगिल-झंस्कार रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरण सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री...
भारत सरकारने दिनांक 14 जून 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्रमांक 4(6)-B(W&M)/2023 अनुसार, सार्वभौम सुवर्ण रोखे 2023-24 (मालिका II) कालपासून खुली झाली असून ती 15 सप्टेंबर...
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने मसूर डाळीच्या अनिवार्य साठ्याबाबत तत्काळ प्रभावाने माहिती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सर्व संबंधितांनी दर शुक्रवारी विभागाद्वारे व्यवस्थापित...
रेल्वे बोर्डाच्या (रेल्वे मंत्रालय) नव्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून जया वर्मा सिन्हा यांनी रेल्वे भवन येथे नुकताच पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती...
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या वर्षी ऑक्टोबरमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (एआय), पहिल्या ग्लोबल इंडिया एआय 2023 परिषदेचे आयोजन करणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील धुरीण,...
खेळणी (अनिवार्य नोंदणीची आवश्यकता) गुणवत्ता नियंत्रण आदेश 2020चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे त्वरीत कार्यवाही करत, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या मुंबई शाखा कार्यालय-I...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे म्हणजेच...
गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय), पुणे प्रादेशिक युनिट, पुणे यांच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथे तेलंगणा इथे नोंदणी असलेली एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर...