एनसर्कल

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सदस्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकरकमी काढावी लागत होती. आता सदस्यांना आपली संपूर्ण रक्कम ईपीएफओकडेच ठेवून दरमहा, त्रैमासिक किंवा वार्षिक हफ्त्यांमध्ये नियमित घेता येणार आहे. उरलेली रक्कम सदस्याच्याच नावे राहील आणि त्यावर सध्याच्या ८.२५ टक्के दराने व्याजही मिळत राहील. याचा फायदा...

पातंजलयोगदर्शन आणि निरंतर...

पातंजलयोगदर्शन - निरंतर साधना, हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. काय आहे या पुस्तकात? इ.स. अकराव्या शतकात होऊन गेलेल्या राजा भर्तृहरी यांचे ऋषी पतंजलींविषयी दोन...

आयएटीओ घडवेल मध्य...

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी तीन क्रांती आवश्यक आहेत. पहिली हरित क्रांती, दुसरी औद्योगिक क्रांती आणि तिसरी पर्यटन क्रांती. देशात आणि मध्य प्रदेशात पर्यटन क्रांती घडवून...

निसर्गस्नेही दांपत्याचे वाचनीय...

पुस्तक परिचयासाठी 'स्वप्नामधील गावां...', हे पुस्तक हाती घेतले आणि वाचायला सुरुवात केली. दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी यांचे हे अनुभवकथन वाचताना एक वेगळ्याच भावविश्वात आपण...

अशोक कुमार सिंह...

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) महासंचालक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी काल नवी दिल्लीत...

परळीत 21 ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी...

महाराष्ट्राच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात कृषी तसेच पशु...

लोणावळ्यात हव्यात सेमी-इंग्रजी...

लोणावळ्यातील गोरगरीबांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. लोणावळ्यात सरकारी शाळा तसेच सेमी-इंग्रजी शाळा सुरू...

मुथूट फिनकॉर्पची व्यापाऱ्यांसाठी...

व्यापारी समाजाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करणाऱ्या, 137 वर्षे जुन्या मुथूट पप्पाचन ग्रुप (मुथूट ब्लू)ची प्रमुख कंपनी, मुथूट फिनकॉर्प लिमिटेडने व्यापारी विकास गोल्ड लोन ,ही...

पाणबुडी आयएनएस अरिघाट...

हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार कंबर कसली आहे. चीनच्या वेगवान हालचालीवर लक्ष ठेवत त्याला अचूक उत्तर देण्यासाठी भारताने वेगवान पद्धतीने...

आफ्रिकेतील उहुरु शिखरावर...

देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहीम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर 7800 चौरस फूटांचा...
Skip to content