एनसर्कल

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सदस्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकरकमी काढावी लागत होती. आता सदस्यांना आपली संपूर्ण रक्कम ईपीएफओकडेच ठेवून दरमहा, त्रैमासिक किंवा वार्षिक हफ्त्यांमध्ये नियमित घेता येणार आहे. उरलेली रक्कम सदस्याच्याच नावे राहील आणि त्यावर सध्याच्या ८.२५ टक्के दराने व्याजही मिळत राहील. याचा फायदा...

बँक ऑफ बडोदाच्या...

भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आता आपल्या ग्राहकांना मराठी भाषेतही व्हॉट्सएप बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिक आणि वाचक ग्राहकांना आता व्हॉट्सएप बँकिंगच्या मराठी आवृत्तीद्वारे निवडक बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. मराठीच्या अगोदर ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतही उपलब्ध करण्यात आली आहे. बँकेचे विद्यमान किंवा इतर ग्राहक, त्यांच्या मोबाईल नंबरवरून “hi” टाइप करून आणि ८४३३८८८७७७ क्रमांकावर संदेश पाठवून या सेवेसाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर,...

पंतप्रधान मोदींबरोबर दीपिका...

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी, 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदर्शनसह अनेक माध्यमांतून ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यातून ते...

अत्यंत कमी उंचीवरच्या...

डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल ओदिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या सलग तीन उड्डाणचाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या....

प्रजासत्ताकदिन संचलनात जम्मू-काश्मीर...

राजधानी दिल्लीत नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिन संचलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर करण्यात आले असून जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या संचलन पथकाला...

आता स्वप्नातले घर...

हाऊसिंग डॉटकॉमने त्यांच्या ग्राहकांसाठी घरखरेदीचा अनुभव अधिक सुलभ करताना नेक्स्ट-जेन थ्रीडी, एआर आणि व्हीआर इनोव्हेशन्ससह व्हिज्युअलाइझेशनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या...

आजपासून महाकुंभ! पर्यटकांसाठी...

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आजपासून महाकुंभ 2025ला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली. हा केवळ आध्यात्मिक संमेलनांसाठीच नव्हे तर जागतिक पर्यटनासाठीही एक महत्त्वाचा कार्यक्रम बनविण्यासाठी केंद्र...

नागपूरमध्ये उद्यापासून ‘ऑरेंज...

नागपूरच्या सिव्हिल लाईन येथील केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील दक्षिणमध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा 'ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा' उद्यापासून...

10 ते 14...

"द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज", या संकल्पनेवर आधारीत एअरो इंडिया 2025, या आशियातल्या सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15व्या आवृत्तीचे आयोजन येत्या 10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान...

नवीकोरी आय एन...

भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट) आय एन एस तुशील दोन देशांमधले संबंध अधिक चांगले करण्याच्या हेतूने नुकतीच सेनेगलच्या डकार बंदरात...
Skip to content