एनसर्कल

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सदस्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकरकमी काढावी लागत होती. आता सदस्यांना आपली संपूर्ण रक्कम ईपीएफओकडेच ठेवून दरमहा, त्रैमासिक किंवा वार्षिक हफ्त्यांमध्ये नियमित घेता येणार आहे. उरलेली रक्कम सदस्याच्याच नावे राहील आणि त्यावर सध्याच्या ८.२५ टक्के दराने व्याजही मिळत राहील. याचा फायदा...

वृक्षछाटणीवर झाले वैज्ञानिक...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल कामगार, ठेकेदारांचे उद्यानतज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धन व छाटणीचे प्रशिक्षण देण्यासाठी...

कांदा होणार आणखी...

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा...

आता १० हजारात...

पोको हा भारतातील आघाडीचा कार्यक्षमताकेंद्रित स्‍मार्टफोन ब्रँड पोको एम ७ फाइव्ह जीच्‍या लाँचसह पुन्‍हा एकदा किफायतशीर सेगमेंटमध्‍ये धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. हा पॉवरहाऊस स्‍मार्टफोन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता सुंदर नर्सरी, नवी दिल्ली येथे जहान-ए-खुसरो 2025 या भव्य सूफी संगीत महोत्सवात सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध...

पाकला लोळवल्यानंतर बारामुल्लातही...

दुबईत सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ बाद झाले असून त्यांना त्यांच्या देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. रविवारी...

आता ऑनलाईन क्विक...

सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर असलेली किराणाप्रो ही भारतातील पहिली ओएनडीसी-संचालित क्विक कॉमर्स कंपनी बनली आहे. दक्षिणेतल्या या कंपनीकडे भारतातील आघाडीचा एआय-संचालित क्विक कॉमर्स...

ठरलं तर मग!...

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर जगातील अव्वल इलेक्ट्रिक-वाहन निर्माता कंपनी टेस्लाने भारतात नोकरभरती सुरू केली आहे. टेस्लाच्या भारतात प्रवेश करण्याच्या योजनांचे हे संकेत मानले जात...

जियो-हॉटस्टार विलीनीकरणानंतर जुन्या...

रिलायन्स आणि डिस्नेने नुकतेच जियो सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार कंटेंट लायब्ररी एकत्र करून जियो-हॉटस्टार लाँच केले आहे. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मचे विद्यमान ग्राहक त्यांचे...

पृथ्वीराज आणि शिवराज...

जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम' हा संदेश देत 'नमो कुस्ती महाकुंभ-२'मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती...
Skip to content