डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

‘वर्षा’वरच्या चहात सोन्याचे...

गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या चहापानावर दोन कोटी 38 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. वर्षावर देण्यात येणाऱ्या चहामध्ये सोन्याचे पाणी घालून देतात...

दहावी व बारावीच्या...

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून...

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे...

पुण्यातल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने येथील महाविकास...

आता रेल्वेत मागवा...

भारतीय रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ मर्यादितने (आयआरसीटीसी) विकसित केलेल्या विशेष www.catering.irctc.co.in या संकेतस्थळाच्या तसेच ई-कॅटरिंग अॅप फूड...

उद्या रथसप्तमी! 

माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी. या वर्षी तारखेनुसार रथसप्तमी 28 जानेवारीला आहे. हा सूर्यनारायणाची मनोभावे पूजा करण्याचा अन् त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...

मुंबई विमानतळ आणि...

महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणाऱ्या एका गटाचा डाव उधळला आणि सोमवारी रात्री मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलात सुमारे 21 कोटी रुपयांचे 36...

उद्या माघी श्री...

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला....

बाळसाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्या मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होत असून यावेळी उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील कोणीही सदस्य उपस्थित राहणार नसल्याचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण...
Skip to content