कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

उदय माहुरकर, चिरायू...

मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या VEER SAVARKAR THE MAN WHO COULD...

पुरस्कारप्राप्त लघुपट ‘टेलिंग...

समकालीन दिग्दर्शक सौरव विष्णू दिग्दर्शित पुरस्कारप्राप्त लघुपट ‘टेलिंग पॉण्ड’ला २०२२-२०२३मध्ये सहा एपिसोड्सच्या माहितीपटामध्ये बदलण्यात येणार आहे. ऑस्करसाठी पात्र ठरलेला हा लघुपट जादुगोरा, झारखंडमधील आदिवासी...

पुलंच्या साहित्याला दिलीप...

आज, 8 नोव्हेंबर 2021 रोजी, पु. ल. देशपांडे यांची 102वी जयंती आहे. त्यानिमित्त स्टोरीटेल मराठीवर पुलंच्या आगळ्यावेगळ्या पुस्तकांची भेट श्रोत्यांना मिळणार आहे. पुलंनी लिहिलेले वेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतर कलावंत...

सरदार वल्लभभाई पटेल...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 146व्या जयंतीनिमित्त चित्रपट विभाग (फिल्म्स डिव्हिजन) आज त्यांच्यावरील एक चरित्रपट दाखवून त्यांना आदरांजली वाहणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत...

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी...

स्टोरीटेलवर दिग्गज साहित्यिकांसोबतच नव्या दमाच्या प्रतिभावंतांनाही विशेष स्थान दिले जात आहे. लेखिका सायली केदार यांच्या केस नंबर ००१च्या पहिल्या सिझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या...

डॉ. रसिका ताम्हणकर...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘अध्यात्मरंग’, या कार्यक्रमात ‘समर्थांची नामस्मरण भक्ती‘ या विषयावर डॅा. रसिका ताम्हनकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक ३० ऑक्टोबर...

मार्टिन स्कोर्सेज आणि...

यंदाच्या 52 व्या भारतीय  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्टेवान स्झाबो आणि मार्टिन स्कोर्सेस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय...

बिग बॉसमधून विशाल,...

बिग बॉस मराठीच्या घरातील “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” या कॅप्टन्सी कार्यादरम्यान काल बरेच राडे बघायला मिळाले. बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांनी नियमभंगही केले...

मुंबई उच्च न्यायालयाची...

महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने मुंबई उच्च न्यायालय आणि पर्यटक मार्गदर्शक संघटनेच्या सहकार्याने ही इमारत आजपासून पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असून वारसा प्रशंसकांसाठी ती एक...
Skip to content