कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

श्री गणेश चतुर्थीस...

श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर एक सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात...

१४ ऑगस्टला शाश्वती...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विदुषी शाश्वती मंडल यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

लतादीदींचे पहिले गाणे...

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 93 वर्षांच्या आपल्या आयुष्यात संपूर्ण विश्वावर आपल्या स्वरसुरांची उधळण केली. आज देहरुपाने त्या आपल्यामध्ये नसल्या तरी प्रत्येकाच्या ह्रदय सिंहासनावर...

श्रृती सडोलीकर यांची...

मुंबईच्या दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘स्वरसंचित’ या शीर्षकाअंतर्गत दर महिन्याला एका विख्यात गायक कलाकाराची ध्वनिमुद्रित मैफील प्रसारित करण्यात येते. त्याअंतर्गत  रविवार, १९ जून रोजी संध्याकाळी...

आजपासून 17वा मुंबई...

माहितीपट, लघुपट आणि एनिमेशनपट यांना समर्पित असलेला 17वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून मुंबईतील फिल्म डिव्हिजन परिसरात सुरू होत आहे. आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम वरळी...

रसिकांसाठी संगीत सौभद्र,...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे २९ एप्रिल ते १ मे, असा तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. ही सर्व नाटके संस्थेच्या पहिल्या...

अल्लड वयातल्या, शाळेतल्या ‘ती’ची...

शाळेतल्या 'त्या' वयात आपल्या प्रत्येकालाच कोणी ना कोणी 'ती' किंवा 'तो' नक्कीच आवडत असतो. अजाण वयातल्या त्या भावना प्रत्येकासाठीच कायमच विशेष राहिलेल्या असतात. हाच धागा पकडत 'ती आणि शाळा’ या नव्या वेब...

विजय कदम यांना...

सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येणारा...

मृण्मयी देशपांडे, संदीप...

काल्पनिक आणि पौराणिक कथा आपल्या विलक्षण शैलीत शब्दबद्ध करून तमाम साहित्यप्रेमीमच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे आघाडीचे सिद्धहस्त लेखक आणि साऱ्या विश्वाला वेड...
Skip to content