कल्चर +

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...

‘पानिपत’कार विश्वास पाटील...

पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ काल राजभवनात प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ...

बिग बॉसमध्ये कोण...

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेले “जिंकू किंवा लढू” हे साप्ताहिक कार्य काल संपलं. या साप्ताहिक कार्यात टीम ए विजयी ठरली. नियमांनुसार या विजेत्या...

बिग बॉसच्या घरात...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या दुसर्‍या उपकार्यात टीम ए विजयी ठरली. आणि त्यामुळेच टीम बीला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर वापरता...

बिग बॉसमध्ये मीराचं...

बिग बॉस मराठीच्या घरात काल बिग बॉसने “जिंकू किंवा लढू” हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य असेल असे जाहीर केले. आणि या साप्ताहिक कार्याच्या अंतर्गत...

बिग बॉसच्या घरात...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल काही आगळवेगळं घडलं. चक्क बिग बॉसने त्यांचाच फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच या आठवड्याची थीम असणार आहे “टेलिफोन”. जेव्हा जेव्हा...

शिवलीला तर गेली,...

बिग बॉस मराठीच्या घरातल्या सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीलाने प्रकृती खालावल्याने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल...

अलका देव मारूलकर...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने स्वरसंचित, ह्या कार्यक्रमात ग्वाल्हेर, किराणा, आणि आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका, विदुषी अलका देव मारुलकर यांच्या गायनाचे ध्वनिमुद्रण प्रसारित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक...

बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या “हल्ला बोल” टास्कला काल पूर्णविराम लागला. टीम ए आणि टीम बीमधून टीम एचा विजय झाला. मोटरबाईकवर जय आणि...

बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल, हा टास्क सुरू आहे. टीम ए आणि टीम बीमध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले...
Skip to content