मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४० वर्षांपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे...
देशातील आध्यात्मिक विज्ञानाच्या प्राचीन ज्ञानाची शक्ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिरॅमिड मेडिटेशन चॅनेल (पीएमसी) ही जगातील पहिली आध्यात्मिक विज्ञान व जीवनशैली वाहिनी तिच्या सॅटेलाईट आवृत्तीमध्ये हिंदीमध्ये...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेत पालिकेच्या 'आर मध्य' विभागाने सादर केलेल्या 'निर्वासित' या नाटकाला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात...
यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटरी” आणि मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” या चित्रपटांची निवड झाल्याचे काल...
मेंदूमधील न्यूरॉन्स मृत होऊ लागल्याने अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश, भ्रम (Hallucinations) असे आजार होतात. अल्झायमर हा हळूहळू वाढणारा आजार असल्याने आणि खूप प्रभावी औषधे उपलब्ध...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या आंतरविभागीय - खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेची नामांकने नुकतीच जाहीर झाली आहेत. या स्पर्धेचे आयोजन विलेपार्ले परिसरातील पालिकेच्या...
रंगभूमीवरील योगदानाबद्दल प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख यांना 'रंगकर्मी सन्मान' तर सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी 'चतुरंग’ संस्थेचे संस्थापक विद्याधर निमकर यांना 'ध्यास सन्मान' पुरस्कार ख्यातनाम...
विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर यांचा द्वितीय स्मृतीदिन मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह महाराष्ट्रात एकाचवेळी चार ठिकाणी संपन्न...
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सेवा बजावत असताना छंद म्हणून असलेली संगीतविषयक आवड जपत संगीत क्षेत्रात मागील वीस वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास...