गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म...
मुंबईतल्या लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये यांचा मन उल्हासित करणारा अनोखा मनोरंजक असा ‘मन करा रे...
येत्या १४ ते १८ मार्च दरम्यान ‘मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.
मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष कमांडर शांगप्लियांग यांनी नुकतीच याची घोषणा...
मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. मराठी...
केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए मैदान क्रमांक-1 इथे आयोजित दिव्य कला मेळा 2023चे उद्घाटन केले. केंद्रीय सामाजिक...
महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने सन २०२२चे पुरस्कार जाहीर केले असून यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला आहे.
मराठी...
ज्येष्ठ सिने पत्रकार व लेखिका अनिता पाध्ये यांच्या 'प्यार जिंदगी है' या नव्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते...
नागालँड कंझर्व्हेटरी ऑफ म्युझिक कॉयरद्वारे आयोजित लिपोकमार त्झुदिर यांच्या संयोजनाखाली पाश्चात्य आणि लोकसंगीताची एक सुंदर मैफल झाली. दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन यांना संगीतमय...
राष्ट्रीय संस्कृती महोत्सव यावेळी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. आणि हा महोत्सव प्रत्येकासाठी नक्कीच एक दृश्य आणि संगीतमय मेजवानी असेल असेल. काल या महोत्सवाचे...
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 आयोजित केला आहे. या महोत्सवात भारताचा समृद्ध...