मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
झकास मनोरंजनाला वेगवान तडका देत 'हिरा फेरी' करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत 'अल्ट्रा झक्कास' या मराठी ओटीटीवर लवकरच येत आहे. महाराष्ट्राची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती...
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईत फिट इंडिया क्विझ 2022च्या राज्य फेरीतील विजेत्यांचा नुकताच सत्कार केला....
'स्टिच्ड शिपबिल्डिंग मेथड' म्हणून ओळखल्या जाणार्या जहाजबांधणीच्या 2000 वर्ष जुन्या तंत्राचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्याच्या उल्लेखनीय उपक्रमाअंतर्गत सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय नौदल यांच्यात नुकताच...
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)चे आयोजन करणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नोडल एजन्सी, असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या...
इ. स. १८९७ साली लिहिलेले श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचे भक्त गणेश बल्लाळ मुळेकर यांनी लिहिलेले मूळ चरित्र आता त्यांच्या भक्तांसाठी तसेच वाचकांसाठी...
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) एक नवीन चित्रपटविषयक उपक्रम सुरू करत आहे. मुंबईतील पेडर रोड येथे (एनएफडीसी-एनएफएआय) च्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएमआयसी) "एनएमआयसीच्या कालातीत...
युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी, चेन्नई 2023 च्या...