कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

शनिवारी आनंद घ्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रीती ठाकोरभाई देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्राच्या सभागारात शनिवार, दिनांक १० जून रोजी सायंकाळी पाच वाजता ‘युवा महोत्सव’ आयोजित केला...

राजभवनात काल प्रथमच...

'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच मुंबईत महाराष्ट्राच्या राजभवनात 'तेलंगणा राज्य स्थापनादिवस' साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत काल,...

३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्षसोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या...

शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यावर्षी दोन जून या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ३५०वे वर्ष असून ते दिमाखाने साजरे करण्यात येत आहे. यासाठी श्री शिवराज्याभिषेक...

रविवारी आनंद घ्या...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, ४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता धनाश्री घैसास यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात...

शेरलॉक होम्स सर्वांना...

युवा पिढीतील लोकप्रिय गीतकार-कवी संदीप खरे सर्वपरिचित आहेत. सोपी पण अर्थवाही, तसेच आजच्या पिढीच्या थेट परिचयाची भाषा आणि अभिव्यक्ती हे संदीप खरे यांच्या गीतांचे वैशिष्ट्य...

उद्या विनामूल्य आनंद...

मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकात उद्या म्हणजेच रविवारी, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीदिनी ‘शतजन्म शोधिताना’ हा भव्य संगीतमय कार्यक्रम होत...

‘जननी’चा वर्ल्ड डिजिटल...

आईच्या मातृत्वाची कथा सांगणारा ‘जननी’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ येत्या २९ मे रोजी ‘अल्ट्रा झकास’, या मराठी ओटीटीवर होत आहे. मागील आठवड्यात मातृदिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित झाले होते. जननी या चित्रपटाची कथा...

तापसी पन्नू ‘स्विस...

बॉलिवुड सुपरस्टार तापसी पन्नू आता स्विस ब्युटी, या अग्रगण्य मेकअप ब्रॅण्डची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाली आहे. तापसीचा प्रभाव आणि ब्रॅण्डच्या उच्च-कार्यक्षम मेकअपसाठी तिची असलेली कटिबद्धता...
Skip to content