मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
हिंदी मालिका विश्वातील नावाजलेला अभिनेता कार्तिकेय मालवीया त्याच्या विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध आहे. चंद्रगुप्त मौर्य, कर्मफलदाता शनी, राधा कृष्णा या मालिकांनंतर आता तो 'रागिनी'...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) विमानतळांवरील विविध टर्मिनल इमारतींच्या पारंपारिक आणि स्थानिक वास्तुकलावरील कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य...
2021 या वर्षाचे 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर झाले. यात नॉन फिचर फिल्म प्रकारात, सर्वोत्कृष्ट कौटुंबिक मूल्य असलेला चित्रपट म्हणून, चंद्रकांत कुलकर्णी निर्मित,...
मुंबईतले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच पूर्वीची ‘राणीची बाग’ मुंबईकरांसाठी सहलीचे आवडते ठिकाण आहे. उद्यानातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आणि प्राणिसंग्रहालयातील...
'एक झुंज वाऱ्याशी', या अत्यंत गाजलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या नाटकाचा २५वा प्रयोग येत्या शुक्रवारी, २५ ऑगस्टला मुंबईतल्या प्रेक्षकांना अवघ्या २५ रुपयांत पाहता येणार...
हल्ली मूल दोन वर्षांचेही झाले नाही तोच त्याच्या वा तिच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी अनेक प्रि प्रायमरी शैक्षणिक संस्था उत्सुक असतात. विविध प्रकारच्या स्पर्धा, खेळ,...
ज्ञानवर्धन आणि युवावर्गाच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय लष्कराने दिल्ली लष्करी छावणी क्षेत्रातील माणेकशॉ केंद्रामध्ये ‘बॅटल ऑफ माइंड्स’- इंडियन आर्मी क्विझ 2023,...
सोशल मीडिया हे लेखकांसाठी मोठेच वरदान ठरत आहे. उत्तमोत्तम पोस्ट्स, आठवणी, विचारप्रवर्तक लेख, अनुभव कथन, ललित लेख आणि सामाजिक चिंतनविषयक लेखन करणारे शेकडो गुणवंत लेखक आपल्याला फेसबुक, ब्लॉग्ज, इन्स्टाग्राम...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत येत्या रविवारी, २० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता डॉ. मीता पंडित यांच्या शास्त्रीय संगीत गायनाचा...