कल्चर +

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...

खारघरमध्ये आनंद घ्या...

हातमाग दिन हा दिवस या पुरातन कलेचे जतन करणाऱ्या आणि आजही स्वतःच्या हाताने अनोखी वस्त्रे विणण्याचे कार्य सुरु ठेवणाऱ्या कुशल कारागिरांचा सन्मान करण्याचा दिवस...

16 ऑगस्टपासून अमृत...

उद्यान उत्सव-II च्या अंतर्गत दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यान, 16 ऑगस्ट 2023 पासून एका महिन्यासाठी (सोमवार वगळता) नागरिकांसाठी खुले होणार आहे. 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनानिमित्त ते...

दादर माटुंगा सांस्कृतिक...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता छोट्या गटासाठी तबलावादन स्पर्धा आयोजित केली आहे (छोटा गट १० ते...

भारतीय नौदलाकडून आज...

भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने दुसऱ्या इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन-2023 चे आयोजन करत असल्याची घोषणा केली आहे. निरोगी जीवनशैली आणि दक्षिण मुंबईचा समृद्ध...

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने...

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने कुलाबा, मुंबई येथील अगस्त्य सभागृह, आयएनएचएस अश्विनी येथे नुकतेच दुसरे मान्सून विचारमंथन व्याख्यान आयोजित केले. कमोडोर (डॉ) श्रीकांत केसनूर, व्हीएसएम हे निवृत्त नौदल अधिकारी यात...

उर्मिला निंबाळकरच्या आवाजातले...

गावातली सरपंचाची मुलगी स्वतःच्या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडते. इतकंच नाही आपलं हे नातं जगासमोर जाहीर करून मानाने जगायचं ठरवते. तेव्हा गावामध्ये जो काही हलकल्लोळ माजतो...

1957पासूनच्या ‘योजना क्लासिक्स’...

भारत सरकारची प्रमुख प्रकाशन संस्था असलेल्या प्रकाशन विभागाने ‘योजना क्लासिक्स’ या नावाची पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. विभागातर्फे दर महिन्याला प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘योजना’...

‘जाने भी दो...

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय (एनएमआयसी) रविवारी, 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अभिजात संस्मरणीय असा चित्रपट "जाने भी दो यारों" चे विशेष सादरीकरण झाले. क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस...

क्रियेशन कराओके क्लबच्या...

क्रियेशन कराओके क्लबच्या वतीने मुंबईत गोरेगावच्या प्रज्ञाबोधिनी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कराओके गायन स्पर्धेत माधवी पाटील यांनी पहिले पारितोषिक पटकावले. रेश्मा धोत्रे यांना दुसरे...
Skip to content